

While the World Burned, Oil Giants Made ₹7.7 Lakh Crore in Just 3 Months!
eSakal
Oil Companies Profit: अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे , मात्र जगातील The Guardian ने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सुमारे 8.18 लाख कोटी रुपयांचा नफा कमावला. म्हणजेच या कंपन्यांनी दररोज सरासरी 8,800 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली.
मार्च महिन्यात सुरू झालेल्या पश्चिम आशियातील युद्धामुळे जगभरात इंधन टंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून हजारो कुटुंबांवर संकट ओढवलं. मात्र सर्वत्र महागाईचा आगडोंब उसळल्याचे चित्र पाहायला मिळत असताना मात्र जगातील आघाडीच्या तेल कंपन्यांसाठी हा काळ प्रचंड कमाईचा ठरला.