
TCS on Luxury Goods: जर तुम्ही लक्झरी वस्तू खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) लक्झरी वस्तूंबाबत एक नवीन अधिसूचना जाहीर केली आहे. अधिसूचनेत अशा लक्झरी वस्तूंची यादी देण्यात आली आहे, ज्यावर आता TCS (Tax collected at source) आकारला जाईल. हा नवीन नियम 22 एप्रिल 2025 पासून लागू करण्यात आला आहे.