
Cable Industry Job Cuts: गेल्या काही वर्षांपासून केबल टीव्ही वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. इंटरनेटच्या वापरामुळे या सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. जवळपास 5.77 लाख लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत आणि येत्या काळात 10 लाखांहून अधिक लोक आपल्या नोकऱ्या गमावू शकतात.