Car Discount News: Maruti, Hyundai आणि Tata च्या गाड्या झाल्या स्वस्त! 2.15 लाखांपर्यंतची बंपर सूट; कोणत्या मॉडेलवर किती फायदा?

Huge Car Discount News: देशातील आघाडीच्या ऑटो कंपन्यांनी आपल्या लोकप्रिय कार मॉडेल्सवर आकर्षक डिस्काऊंट ऑफर्स जाहीर केल्या आहेत. यात ग्राहकांना निवडक मॉडेल्सवर तब्बल 2.15 लाखांपर्यंतची बंपर सूट मिळत आहे.
Maruti Hyundai and TataCar Discount

Car Price Crash Alert! Maruti, Hyundai & Tata Offer Up to ₹2.15 Lakh Discount – Full Details Inside

eSakal

Updated on

Car Offers June 2026: तुम्ही जर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण देशातील प्रमुख कार उत्पादक कंपन्यांपैकी Hyundai, Maruti Suzuki आणि Tata Motors या आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्यांनी निवडक मॉडेल्सवर आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत. यात कंपन्यांच्या अनेक प्रीमियम आणि लोकप्रिय गाड्यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com