DA Hike Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार? आता नवीन तारीख, मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष

DA Hike 2026: When Will the Dearness Allowance Be Announced? : केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) कधी वाढणार? २१ ऑक्टोबरच्या बैठकीत घोषणा झाली नाही; पुढील मंत्रिमंडळ बैठकीबाबत जाणून घ्या.
Central government employees and pensioners await the next Dearness Allowance (DA) and Dearness Relief (DR) announcement after the expected decision was not announced at the October 21, 2026, cabinet meeting

esakal

Updated on: 

केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलतीच्या (DR) पुढील घोषणेची प्रतीक्षा आहे. २१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्त्यातील वाढ जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, या बैठकीत घोषणा झाली नाही. त्यामुळे आता पुढील आठवड्यात होणाऱ्या संभाव्य मंत्रिमंडळ बैठकीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com