Cibil Score: एकपेक्षा जास्त बँक खाती असल्यास सावधान! तुमचा सिबिल स्कोर होणार खराब, कसं ते जाणून घ्या

Cibil Score: कोणत्याही पगार खात्यात (Salary Account) तीन महिन्यांपर्यंत पगार मिळाला नाही तर ते बचत खात्यात रूपांतरित होते. त्याचे बचत खात्यात रूपांतर झाल्याने खात्याबाबत बँकेचे नियम बदलतात.
CIBIL score bank accounts
CIBIL score bank accounts Sakal
Updated on

Cibil Score: प्रत्येक कर्मचारी जेव्हा नवीन कंपनीत रुजू होतो तेव्हा त्याला कंपनीकडून नवीन पगार खाते उघडण्यास सांगितले जाते. नवीन खाती उघडल्यानंतर, जुनी खाती बंद करायला आपण विसरतो. तुमच्या नावावर एकपेक्षा जास्त बँक खाती असल्यास तुमच्यावर विनाकारण अनेक प्रकारचे शुल्क लादले जाऊ शकते. त्याच वेळी, तुमचा CIBIL स्कोर खराब होऊ शकतो. एकापेक्षा जास्त बँक खाती असण्याचे काय नुकसान होते ते जाणून घेऊया.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com