
CNG And PNG Price: सीएनजी आणि पीएनजी लवकरच महाग होऊ शकतात. त्याच कारण म्हणजे भारत सरकारने इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (IGL), महानगर गॅस लिमिटेड (MGL) आणि अदानी टोटल गॅस लिमिटेड सारख्या शहरी गॅस वितरण कंपन्यांना कमी किमतीच्या APM गॅसचा पुरवठा 20 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे.