LPG Cylinder Price Hike : दिवाळीच्या तोंडावर महागाईचा झटका ! व्यावसायिक गॅस सिलिंडर महागला; जाणून घ्या मुंबईसह देशातील प्रमुख शहरांतील नवे दर

Diwali Restaurant Costs : दिवाळीच्या तोंडावर व्यावसायिक १९ किलो एलपीजी सिलिंडरच्या दरात १० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.दिल्लीत आता व्यावसायिक सिलिंडरची किंमत २,८२० रुपये झाली आहे.
Why Commercial LPG Prices Change Every Month

Why Commercial LPG Prices Change Every Month

esakal

Updated on: 

Commercial LPG Cylinder Price Hike Before Diwali : दिवाळीच्या तोंडावर व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्याने हॉटेल व्यावसायिकांसह खाद्यपदार्थांच्या ग्राहकांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात १० रुपयांची वाढ करण्यात आली असून, दिल्लीमध्ये १९ किलोच्या सिलिंडरची किंमत आता २,८२० रुपयांवर पोहोचली आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...