Bank Holiday in April 2023
Bank Holiday in April 2023esakal

Bank Holiday in April 2023 : आत्ताच उरकवा सगळी कामं, एप्रिल मध्ये असेल १५ दिवस बँक बंद

एप्रिल महिन्यात पूर्ण देशात जवळजवळ १५ दिवस बँक बंद असणार आहे

Bank Holiday in April 2023 : एप्रिल महिन्यात पूर्ण देशात जवळजवळ १५ दिवस बँक बंद असणार आहे, कर्मचाऱ्यांसाठी कितीही छान गोष्ट असली तरी आपल्यासाठी नक्कीच नाही, एप्रिलमध्ये महावीर जयंती, ईद, गुड फ्रायडे, महावीर जयंती असे अनेक सण आहेत, ज्यामुळे देशात जवळजवळ १५ दिवस बँक बंद असणार आहे. त्यामुळे यंदा बँकेच्या कामांची यादी ही लिस्ट बघूनच करा.(Marathi Tajya Batmya)

एप्रिल २०२३ मधल्या सुट्टींची यादी :

- १ एप्रिल २०२३ : आर्थिक वर्षाच्या सुरुवातीमुळे काही राज्ये वगळता बँका बंद राहतील. 

- ४ एप्रिल २०२३ : महावीर जयंती 

- ५ एप्रिल २०२३ : बाबू जगजीवन राम जन्मदिवस यानिमित्त हैद्राबादमध्ये सुट्टी असेल

- ७ एप्रिल २०२३ : गुड फ्रायडे 

- १४ एप्रिल २०२३ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि वैशाखी निमित्त

- १५ एप्रिल २०२३ : हिमाचल दिवस आणि बंगाली नववर्ष दिवस निमित्त त्या त्या राज्यात बँक बॅंड असेल

- १८ एप्रिल २०२३ : शब-ए-कदर निमित्त जम्मू आणि काश्मीरमध्ये बँक बंद असेल

- २१ एप्रिल २०२३ : रमजान ईद (ईद-उल-फित्र)

- २२ एप्रिल २०२३ : रमजान ईद, चौथा शनिवार

Bank Holiday in April 2023
Bank Crisis : जेव्हा बँक कोसळते तेव्हा ग्राहकांच्या पैशांचे काय होते? काय आहे भारतात कायदा?

दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार मुळे

- २ एप्रिल : रविवार

- ८ एप्रिल : दुसरा शनिवार 

- ९ एप्रिल : रविवार 

- १६ एप्रिल : रविवार 

- २२ एप्रिल : चौथा शनिवार

- २३ एप्रिल : रविवार 

- ३० एप्रिल : रविवार

Bank Holiday in April 2023
Banking Crisis : क्रेडिट सुइस बँकेने तारणकर्त्या बँकेलाही आणले गोत्यात; जगभरातील बँकिंग क्षेत्र संकटात

बँक बंद असताना काय करावे

बँक बंद झाल्यानंतरही डिजिटल बँकिंग सुरु असतं. या काळात तुम्ही तुमचे संभाव्य आर्थिक व्यवहार UPI, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंगसह सेटल करु शकता. पण, शाखेतूनच करावयाच्या कामासाठी तिकडेच जावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com