

eSakal
Copper ETF : आज जग वेगाने फ्युचर टेक्नॉलॉजी आणि क्लीन एनर्जीच्या दिशेने जात असताना सोनं-चांदीने आपला उच्चांक गाठला आहे. मात्र या सगळ्यात एक धातू शांतपणे अधिकाधिक महत्त्वाचा ठरत आहे. हा धातू म्हणजे तांबे. त्यामुळेच सध्या Copper ETF चर्चेत आला आहे. चला तर मग, तांबा आणि Copper ETF बद्दल जाणून घेऊयात.