
Covid 19 Health Insurance: भारतात कोविड-19च्या रुग्णांची संख्या 1,000 पेक्षा जास्त झाली आहे. अशा काळात आरोग्य विमा खूप महत्त्वाचा आहे. पण तुमच्या आरोग्य विम्यात कोरोनाचा समावेश आहे का? हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. आज आपण आरोग्य पॉलिसीमध्ये कोविड पॉलिसीचा समावेश आहे की नाही हे कसे ओळखायचे ते जाणून घेणार आहोत.