
Crude Oil Price Falls: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होताच त्यांनी अनेक मोठे निर्णय घतले. त्यामुळे जगभरातील देशांमध्ये खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांच्या टॅरिफच्या निर्णयामुळे व्यापार युद्ध सुरू झाले आहे. व्यापारयुद्धाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.