Petrol Diesel Price Hike India : सामान्यांना इंधन दरवाढीचा पुन्हा झटका! आठवड्यात दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागले

Fuel price India : कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर प्रति बॅरलच्या वर राहिल्याने तेल कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढला. संकट कायम राहिल्यास भविष्यात इंधन दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली.
Fuel prices surge across India as global crude oil rates rise amid Middle East tensions, impacting petrol and diesel costs in major cities.

Fuel prices surge across India as global crude oil rates rise amid Middle East tensions, impacting petrol and diesel costs in major cities.

esakal

Updated on

आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या दिसून येत असलेली कच्च्या तेलाच्या दराची तीव्र अस्थिरता आणि त्यासोबतच पश्चिम आशियामध्ये (मध्य पूर्व) वाढलेला लष्करी तणाव, यांचा थेट परिणाम आता भारतीय ग्राहकांच्या खिशावर होऊ लागला आहे. मंगळवारी सकाळी, देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ जाहीर केली ही वाढ प्रति लिटर सुमारे ९० पैसे इतकी करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com