DA Hike: केंद्रीय कर्मचारी-पेन्शनधारकांना दिवाळी गिफ्ट! DA वाढीनंतर पगार-पेन्शन किती वाढणार? 8व्या वेतन आयोगाबाबत काय अपडेट?

Dearness Allowance Rises to 63%, Check Salary and Pension Increase: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 63 टक्के झाल्यास पगार आणि पेन्शनमध्ये किती वाढ होईल? वेगवेगळ्या मूळ पगारांनुसार गणना आणि 8व्या वेतन आयोगाबाबत सध्या काय माहिती आहे, हेही समजून घ्या.
DA Hike: Central Government Employees and Pensioners to Benefit; How Much Will Salary and Pension Increase?

DA Hike: Central Government Employees and Pensioners to Benefit; How Much Will Salary and Pension Increase?

eSakal

Updated on: 

DA Hike News Today: दिवाळीपूर्वीच केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने महागाई भत्ता म्हणजेच DA 3 टक्क्यांनी वाढवला असून आता एकूण DA तब्बल 63% वर पोहचला आहे. यामुळे कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना महिन्याला मिळणाऱ्या पगार आणि पेन्शनमध्ये वाढ होणार आहे. विशेष म्हणजे ही वाढ जुलैच्या पगारापासून लागू होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com