फक्त १० रुपयांत सोनं खरेदीची संधी! धनत्रयोदशीला 'या' ६ प्लॅटफॉर्मवर मिळतायत खास ऑफर्स

Dhanteras 2026 Digital Gold Offers : काही ठिकाणी कॅशबॅक, तर काही ठिकाणी अतिरिक्त सोनं मिळत आहे. त्यामुळे घरबसल्या सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी या ऑफर्स उपयोगी ठरू शकतात.
Dhanteras 2026 Digital Gold Offers

Dhanteras 2026 Digital Gold Offers

esakal

Updated on: 

धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. मात्र, सणाच्या काळात सोन्याच्या दुकानांमध्ये होणारी गर्दी आणि खरेदीसाठी लागणारा वेळ टाळायचा असेल, तर डिजिटल सोन्याचा पर्याय उपलब्ध आहे. यंदा ६ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशीच्या निमित्ताने अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर डिजिटल गोल्ड खरेदीसाठी विशेष ऑफर्स दिल्या जात आहेत. काही ठिकाणी कॅशबॅक, तर काही ठिकाणी अतिरिक्त सोनं मिळत आहे. त्यामुळे घरबसल्या सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी या ऑफर्स उपयोगी ठरू शकतात.

Loading content, please wait...