
Diamond Auction In Panna: मध्य प्रदेशात तीन दिवस चाललेल्या हिऱ्यांच्या लिलावात पाच कोटींहून अधिक किंमतीचे हिरे विकले गेले. लिलावात सर्वात खास गोष्ट म्हणजे 32 कॅरेट आणि 80 सेंटचा मोठा हिरा हा स्वामीदिन पाल नावाच्या मजुराला सापडला होता. हा हिरा 2 कोटी 21 लाख 72 हजार 800 रुपयांना विकला गेला.