

Diwali Bonus Rules 2026: Is Your Company Legally Required to Pay a Bonus? Know Your Rights
eSakal
दिवाळी जवळ आली की नोकरदारांना पगारासोबत बोनस मिळणार का, याची उत्सुकता असते. काही कंपन्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त पैसे, भेटवस्तू किंवा मिठाई देतात. पण दिवाळीला प्रत्येक कंपनीने बोनस द्यायलाच हवा, असा नियम आहे का? हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.