Gold vs Stock: दिवाळीत सोनं की शेअर्स, कुठे कराल गुंतवणूक? गेल्या 15 वर्षात कोणी दिला सर्वात जास्त परतावा?

Gold vs Stock Investment: गेल्या 15 वर्षांत आणि विशेषत: मागील 5 वर्षांत सोन्याने शेअर बाजारापेक्षा चांगला परतावा दिला आहे. दरवर्षी दिवाळीत ₹10,000 गुंतवल्यास आज ती रक्कम ₹4.47 लाखांपर्यंत पोहोचली असती.
Gold vs Stock

Gold vs Stock

Sakal

Updated on

Gold vs Stock Investment History: दिवाळी जवळ आली की प्रत्येक गुंतवणूकदाराला एकच प्रश्न पडतो. तो म्हणजे या सणासुदीच्या काळात पैसे कुठे गुंतवावे, सोन्यात की शेअर बाजारात? गेल्या वर्षभरातील आकडेवारी पाहिली, तर सोन्याने अक्षरशः चमत्कार केला आहे. सोन्याने गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. 25 सप्टेंबर 2025 रोजी सोन्याची किंमत ₹1,13,150 प्रति 10 ग्रॅम इतकी होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com