

DMart Shopping Rules Explained: Cash Rounding and 7-Day Return Policy Every Customer Should Know
esakal
डीमार्टमध्ये खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी काही महत्त्वाचे नियम आणि धोरणे जाणून घेणे गरजेचे आहे. येथे मिळणाऱ्या सर्व उत्पादनांवर किमान दोन टक्के सूट दिली जाते. तसेच रोख पावतीवरील रक्कम एक रुपयापर्यंत राउंड ऑफ केली जाते. स्टोअरमध्ये व्हिसा, मास्टरकार्ड, माएस्ट्रो, अमेरिकन एक्सप्रेस, रुपे आणि यूपीआय यांसारखे विविध पेमेंट पर्याय सहज वापरता येतात.