
Melania Meme Cryptocurrency Launched: सध्या जगात ट्रम्प मीम कॉईन आणि मेलानिया मीम कॉईनची चर्चा सुरू आहे. मेलानियाने सोमवारी स्वतःची क्रिप्टोकरन्सी, Melania Meme Coin ($MELANIA) लॉन्च केली. लॉन्च झाल्यापासून चार तासांतच ही क्रिप्टोकरन्सी 24,000 टक्क्यांनी वाढली. शून्यापासून सुरू झालेल्या या क्रिप्टोकरन्सीने काही वेळातच 13 डॉलर्सचा टप्पा पार केला.