Gold Rate Today : दसऱ्याला सोनं खरेदी करणार? मुंबई-पुण्यात आज भाव किती वाढले, की ग्राहकांना मिळाली खुशखबर?

Dussehra Gold Rate Today in Mumbai : दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मुंबई-पुण्यात २० ऑक्टोबर २०२६ रोजी २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या.
Gold prices in Mumbai and Pune on October 20, 2026, remain nearly stable, with a slight increase across 24K, 22K and 18K gold ahead of Dussehra and the festive shopping season

Gold prices in Mumbai and Pune on October 20, 2026, remain nearly stable, with a slight increase across 24K, 22K and 18K gold ahead of Dussehra and the festive shopping season

esakal

Updated on: 

मुंबई : दसरा आणि आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याची खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मंगळवार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई आणि पुण्यात सोन्याच्या दरात मोठी वाढ किंवा घट झालेली नसून, भाव जवळपास स्थिर ते किंचित वाढलेले आहेत. कालच्या तुलनेत २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम एक रुपयाची वाढ नोंदवण्यात आली आहे. जागतिक बाजारातील घडामोडी आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात होणारे बदल यांचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारावर होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com