निवडणुकीनंतर २४ दिवसांत महागाईचा नवा धक्का! पेट्रोल, डिझेल ते खाद्यतेलापर्यंत किमती कशा वाढल्या? अजून किती वाढ बाकी?

Fuel, CNG and Edible Oil Prices Rise After Elections, Increasing Inflation Pressure on Households : कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, पश्चिम आशियातील भू-राजकीय तणाव आणि तेल कंपन्यांचा तोटा यामुळे इंधनदर वाढीचा मारा
Prices Explode After Elections! Petrol, Diesel & Daily Essentials Hit Harder Than Ever

Prices Explode After Elections! Petrol, Diesel & Daily Essentials Hit Harder Than Ever

esakal

Updated on

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर केवळ २४ दिवसांतच सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर महागाईचा नवा भार पडत आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी, व्यावसायिक एलपीजी आणि खाद्यतेलाच्या किमतींत सातत्याने वाढ होत असल्याने घरगुती बजेट कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या काळात स्थिर ठेवलेल्या दरांमध्ये अचानक बदल का झाला, यामागील कारणे काय आहेत आणि पुढे आणखी किती वाढ अपेक्षित आहे, हे जाणून घेऊया...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com