Big Beautiful BillSakal
Personal Finance
Elon Musk: 'मला आता सहन होत नाही', ट्रम्प यांच्या कोणत्या विधेयकाला इलॉन मस्क यांनी घृणास्पद म्हटले?
Big Beautiful Bill: टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी "बिग ब्युटिफुल बिल" या कर आणि खर्च विधेयकावर टीका केली आहे. या विधेयकामुळे टेस्ला आणि मस्क यांच्या इतर कंपन्यांवर मोठा आर्थिक परिणाम होऊ शकतो.