Elon Musk: इलॉन मस्क जगातील पहिले ट्रिलियनियर होण्याच्या मार्गावर? भारतातील 'या' उद्योगपतीचे नाव चर्चेत

Wold First Trillionaire Person: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कबद्दल कोणाला माहिती नाही? इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्ला, खासगी रॉकेट कंपनी SpaceX आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X चे ते मालक आहेत.
Elon Musk: इलॉन मस्क जगातील पहिले ट्रिलियनियर होण्याच्या मार्गावर? भारतातील 'या' उद्योगपतीचे नाव चर्चेत
Sakal
Updated on: 

Wold First Trillionaire Person: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कबद्दल कोणाला माहित नाही. इलेक्ट्रिक कार उत्पादक टेस्ला, खासगी रॉकेट कंपनी SpaceX आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X चे ते मालक आहेत. सध्या इलॉन मस्क यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यांची संपत्ती सरासरी वार्षिक 110 टक्के दराने वाढत आहे. जगातील पहिला ट्रिलियनेअर कोण आणि कधी होणार? यासंदर्भातील एक अहवालात समोर आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com