EPFO Insurance: लहान फॉर्म अन् मोठा फायदा! PF खात्यातील या फॉर्मने कुटुंबाला मिळू शकतात 7 लाख रुपये

EPFO Employee Deposit Linked Insurance: EPF मधील Form 5 IF च्या मदतीने एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला EDLI योजनेअंतर्गत 7 लाखांपर्यंत विमा रक्कम मिळू शकते.
PF Account Benefit: Get Up to ₹7 Lakh Insurance via Form 5 IF – Full Guide

PF Account Benefit: Get Up to ₹7 Lakh Insurance via Form 5 IF – Full Guide

eSakal

Updated on

Provident Fund Account Insurance: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) केवळ निवृत्तीची बचतच देत नाही, तर इतर महत्त्वाच्या सुविधादेखील देते. यातीलच एक महत्त्वाची सुविधा आहे ती म्हणजे विमा संरक्षण. EPFO संस्था Employee Deposit Linked Insurance (EDLI) योजनेअंतर्गत विमा संरक्षणही उपलब्ध करून देते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com