PF Rule Change: पीएफचे नियम बदलले! आता 90% रक्कम काढता येणार, फक्त 2 महिन्यांची अट; नोकरदारांना मोठा दिलासा!

New EPFO PF Withdrawal Rules: EPFO ने पीएफमधून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. आता पैसे काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी झाली असून, नोकरदारांना गरजेच्या वेळी पीएफच्या रकमेचा वापर करता येणार आहे.
An employee checks their Employees' Provident Fund (EPF) account and the latest EPFO PF withdrawal rules.

An employee checks their Employees' Provident Fund (EPF) account and the latest EPFO PF withdrawal rules.

eSakal

Updated on: 

कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. आता नोकरदारांना गरज पडल्यास स्वतःचे PF चे पैसे काढण्यासाठी जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफमधून पैसे काढण्याचे नियम सोपे करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांमुळे पीएफ सदस्यांना त्यांच्या खात्यात जमा असलेल्या रकमेचा अधिक वापर करता येणार आहे.

Loading content, please wait...