

EPFO SWP Plan: Retirees May Soon Withdraw PF Money Monthly
eSakal
EPFO new SWP facility for retired employees: निवृत्तीनंतर पीएफचे सर्व पैसे एकाच वेळी काढण्याची गरज आता राहणार नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच EPFO ने आपल्या सदस्यांसाठी नवीन Systematic Withdrawal Plan म्हणजेच SWP सुविधा आणण्याच्या तयारीत आहे. या सुविधेमुळे निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफमधील जमा रक्कम एकाच वेळी काढण्याऐवजी दरमहा, तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी हप्त्यांमध्ये काढता येणार आहे.