

EPFO introduces Form 121 for PF withdrawal to simplify TDS exemption process for salaried employees from April 2026.
esakal
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ (PF) काढण्या संबंधित एक महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. १ एप्रिल २०२६ पासून पीएफ खात्यातून पैसे काढताना आता जुने फॉर्म १५जी आणि फॉर्म १५एच भरण्याची गरज राहणार नाही. त्याऐवजी सर्व वयोगटातील नोकरदारांना फॉर्म १२१ भरणे अनिवार्य करण्यात आले आहे.