EPFO Rule Change: EPFOने दिला मोठा दिलासा! आता कागदपत्रांशिवाय काढता येणार 5 लाख रुपये

EPFO Rule Change: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) देशातील 7.5 कोटी सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता पीएफ काढण्यासाठी ऑटो सेटलमेंट मर्यादा 5 लाख रुपये करण्यात आली आहे.
EPFO Rule Change
EPFO Rule ChangeSakal
Updated on

EPFO Rule Change: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) देशातील 7.5 कोटी सदस्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता पीएफ काढण्यासाठी ऑटो सेटलमेंट मर्यादा 5 लाख रुपये करण्यात आली आहे. ही मर्यादा आतापर्यंत 1 लाख रुपये होती. म्हणजेच आता पीएफ खातेदार कोणत्याही कागदपत्रांशिवाय इतकी रक्कम काढू शकणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com