EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

EPFO New Rules: या बदलामुळे 51 लाखांहून अधिक अतिरिक्त कर्मचारी EPFOच्या सामाजिक सुरक्षा व्यवस्थेत येऊ शकतात. नवीन मर्यादा लागू झाल्यानंतर पात्र कर्मचाऱ्यांना PF, कर्मचारी पेन्शन योजना आणि कर्मचारी ठेव-संलग्न विमा योजनेचा लाभ मिळू शकतो.
EPFO Wage Limit Increased from ₹15,000 to ₹25,000

EPFO Wage Limit Increased from ₹15,000 to ₹25,000

esakal

Updated on

EPFO Wage Limit Increased from ₹15,000 to ₹25,000 : कर्मचारी वर्गासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) अंतर्गत अनिवार्य समावेशासाठीची मासिक वेतन मर्यादा १५ हजार रुपयांवरून २५ हजार रुपये करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे सध्या १५ हजार ते २५ हजार रुपये मासिक वेतन मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट फायदा होण्याची शक्यता आहे. सरकारच्या अंदाजानुसार, या बदलामुळे ५१ लाखांहून अधिक अतिरिक्त कर्मचारी EPFOच्या कक्षेत येऊ शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com