
Gold Crash
Sakal
Gold Crash: गेल्या काही महिन्यांपासून सोनं आणि चांदीच्या किंमतींमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदार असो वा सामान्य लोक सगळ्यांनाच वाटतंय की दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव वाढणार. पण आता तज्ज्ञांनी दिलेला इशारा मात्र धक्कादायक आहे. त्यांचं म्हणणं आहे की ही सध्याची वाढ टिकणार नाही आणि लवकरच सोन्याच्या बाजारात मोठा “क्रॅश” पाहायला मिळू शकतो.