Farmer ID Registration : शेतकऱ्यांनो, फार्मर आयडी नसेल तर सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही? मोबाईलवरून असा करा अर्ज

Kisan ID Online : फार्मर आयडी हे शेतकऱ्याचे डिजिटल ओळखपत्र असून, त्यामध्ये वैयक्तिक माहिती, शेतजमिनीचा तपशील आणि पीक पद्धतीची माहिती नोंदवली जाते. किसान क्रेडिट कार्ड आणि पीएम किसान सन्मान निधीसारख्या योजनांसाठी फार्मर आयडी उपयुक्त ठरणार आहे.
Farmer ID Registration

Farmer ID Registration Online: Step-by-Step

esakal

Updated on: 

Why Farmer ID Is Important for Farmers : शेतकऱ्यांसाठी आधार कार्ड आणि बँक खाते जितके महत्त्वाचे आहे, तितकेच आता फार्मर आयडीदेखील महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्र सरकारच्या अॅग्रीस्टॅक (AgriStack) उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांची डिजिटल नोंदणी केली जात आहे. त्यामुळे सरकारी कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडीची आवश्यकता वाढत आहे. तुम्ही नव्याने शेतजमीन खरेदी केली असेल किंवा अद्याप फार्मर आयडी काढला नसेल, तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...