
FASTag Multiple Uses: FASTag चा वापर आतापर्यंत टोल प्लाझावर टोल भरण्यासाठी होत होता, पण आता लवकरच याचा वापर इतर अनेक गोष्टींसाठी होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, लवकरच FASTag वापरून पार्किंग फी, ट्रॅफिक चालान, वाहन विम्याचा हप्ता आणि इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग यासाठी सुद्धा करता येणार आहे.