FD Investment: 10 लाखांची एक FD की 1 लाखाच्या 10 FD? कोणत्या पर्यायात जास्त फायदा आणि सुरक्षितता? सोप्या शब्दांत समजून घ्या

Bank FD Investment : आपल्या देशात FD गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. जर तुमच्याकडे 10 लाख रुपये असतील आणि तुम्हाला FD गुंतवणूक करायची आहे तर ती कोणते कशी करावी जाणून घेऊयात.
FD Investment Strategy: One ₹10 Lakh FD or Ten ₹1 Lakh FDs – Which is Better?

FD Investment Strategy: One ₹10 Lakh FD or Ten ₹1 Lakh FDs – Which is Better?

eSakal

Updated on

Bank FD Investment : कुणासाठीही संपत्ती निर्माण करणे ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि त्यासाठी सातत्य तसेच आर्थिक शिस्त आवश्यक आहे. गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असले तरी जोखीम कमी ठेवू इच्छिणारे गुंतवणूकदार सहसा जास्त सुरक्षित पर्यायांकडे वळतात. फिक्स्ड डिपॉझिट (FD), पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) किंवा सरकार समर्थित बचत योजना यांमध्ये गुंतवणूक करतात. यात बघितले तर भारतीय गुंतवणूकदारांसाठी FD हा सर्वाधिक लोकप्रिय गुंतवणूक पर्याय राहिला आहे कारण सुरक्षितता आणि हमी परतावा दोन्ही गोष्टी यात मिळतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com