

₹50,000 FD Battle! Post Office or Bank – Who Gives Higher Returns?
eSakal
FD Investment Return on Bank and Post Office: नोकरी करणारे अनेकजण आपल्या नियमित उत्पन्नातून काही रक्कम बचत म्हणून बाजूला ठेवतात. मात्र ही बचत सुरक्षित ठेवतानाच त्यावर महागाईच्या तुलनेत चांगला परतावा मिळावा अशी अपेक्षा असते. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार फिक्स्ड डिपॉझिट (FD) या सुरक्षित पर्यायाला प्राधान्य देतात. पण तुम्ही करत असलेल्या FDसाठी बँक अधिक फायदेशीर आहे की पोस्ट? हा प्रश्न अनेकांना पडतो. चला जाणून घेऊयात तुम्ही जर 50 हजार रुपयांची FD केली तर कुठे कसा रिटर्न मिळेले याचे संपूर्ण गणित...