Safe Investment : FD-RD, म्युच्युअल फंड्स की सोनं? कुठे किती नफा, कुठे किती धोका? गुंतवणूक करण्याआधी हे गणित नक्की समजून घ्या!

Smart Investment : FD-RD, म्युच्युअल फंड्स आणि सोनं या तिन्ही गुंतवणूक पर्यायांचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. काही पर्याय सुरक्षित परतावा देतात, तर काही दीर्घकालावधीत मोठा नफा मिळवून देऊ शकतात.
Where Should You Invest? Complete Return & Risk Comparison of FD, MF and Gold

Where Should You Invest? Complete Return & Risk Comparison of FD, MF and Gold

eSakal 

Updated on

Investment Tips : आजच्या काळात गुंतवणूक करताना केवळ आपल्याला किती जास्त रिटर्न मिळतोय हे पाहून निर्णय घेऊ नाही. तसं तर प्रत्येक गुंतवणुकीसोबत काही ना काही धोका असतोच. त्यामुळे कोणी सुरक्षिततेला प्राधान्य देऊन मुदत ठेव(FD) किंवा RD निवडतो, तर कोणी दीर्घकाळात जास्त नफा मिळावा म्हणून म्युच्युअल फंडांकडे वळतो. तसेच अनेक लोक सोन्याला विश्वासार्ह गुंतवणूक मानतात. मात्र खरा प्रश्न आहे तो कोठे किती नफा आहे आणि किती धोका आहे? गुंतवणुकीआधी जर सगळे गणित नीट समजून घेतले, तर आपण आर्थिक तोट्यापासून स्वतःला वाचवू शकतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com