

US Raises Interest Rates; What Will Happen to Your EMI, Stock Market and Gold Prices?
eSakal
US Fed Rate Hike Impact on Indian Rupee, Stocks, Gold and Loans: गेल्या काही महिन्यांपासून ज्याबाबत सारवधिक चर्चा होत होती तो निर्णय आता झाला आहे. अमेरिकेच्या फेडरल रिजर्वने व्याजदरात 25 बेसिस पॉइंट म्हणजेच 0.25 टक्क्यांची वाढ केली आहे. या निर्णयानंतर अमेरिकेतील फेडचा बेंचमार्क व्याजदर 3.75% ते 4% झाला आहे. जुलै 2023 नंतर पहिल्यांदाच फेडने व्याजदर वाढवला आहे.