Flipkart-Axis Bank ची मोठी घोषणा! कार्ड पेमेंटसाठी आता OTP ची गरज नाही

Card Payment Changes: Flipkart अॅक्सिस बँक आणि PayU च्या सहयोगाने कार्ड पेमेंटसाठी OTP ऐवजी ग्राहक आता फेस आयडी किंवा फिंगरप्रिंटचा वापर करून अॅक्सिस बँकेच्या कार्डद्वारे पेमेंट करू शकतात.
No More OTP? Flipkart & Axis Bank Launch New Card Payment System

No More OTP? Flipkart & Axis Bank Launch New Card Payment System

eSakal

Updated on

Online Card Payment Changes: ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांसाठी आता एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आता Flipkart वर कार्ड पेमेंट करताना OTP टाकण्याची गरज लागणार नाही. कारण Flipkart, Axis Bank आणि PayU यांनी मिळून कार्ड पेमेंटसाठी नवीन बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन फीचर सुरू केलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com