UPI Transaction ChargesSakal
Personal Finance
UPI Transaction: फोन पे, गुगल पे वापरताय? 1 ऑगस्टपासून UPI व्यवहार महागणार; कोणत्या बँकेने घेतला निर्णय?
UPI Transaction Charges: जर तुम्ही UPI द्वारे पेमेंट करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. देशातील मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या ICICI बँकेने UPI व्यवहारांवर नवीन चार्ज लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Summary
1 ऑगस्ट 2025 पासून ICICI बँक UPI व्यवहारांवर पेमेंट एग्रीगेटर्सकडून शुल्क वसूल करणार आहे.
ICICI बँकेच्या एस्क्रो खात्यांसाठी 0.02% (कमाल ₹6), आणि बाहेरील खात्यांसाठी 0.04% (कमाल ₹10) प्रति व्यवहार चार्ज लागेल.
ग्राहकांवर थेट परिणाम नाही, पण भविष्यात हा खर्च मर्चंट किंवा ग्राहकांवर टाकला जाऊ शकतो.
UPI Transaction Charges: जर तुम्ही UPI द्वारे पेमेंट करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. देशातील मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या ICICI बँकेने UPI व्यवहारांवर नवीन चार्ज लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, जो 1 ऑगस्ट 2025 पासून लावला जाणार आहे. आता ICICI बँक पेमेंट एग्रीगेटर्सकडून UPI व्यवहारांवर चार्ज आकारणार आहे. या निर्णयाचा थेट परिणाम डिजिटल व्यवहारांच्या खर्चावर होऊ शकतो.