
New Retirement Age: गेल्या काही वर्षांत कॉर्पोरेट क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. वाढत्या कामाच्या तासांमुळे, दबावामुळे आणि बदलत्या परिस्थितीमुळे लोकांना वयाच्या 60व्या वर्षापर्यंत काम करणे कठीण होत चालले आहे. कर्मचाऱ्यांना वयाच्या 40व्या वर्षीच दबाव जाणवत आहे. असे गुंतवणूक बँकर आणि सल्लागार सार्थक आहुजा म्हणतात. ते म्हणाले की, हा बदल चिंतेचा विषय आहे.