
Rule Change 1st October
Sakal
Rule Change From 1st October 2025: सप्टेंबर महिना संपत आला आहे आणि काही दिवसांत ऑक्टोबरची सुरुवात होणार आहे. नवीन महिन्यात अनेक नियम बदलणार आहेत. 1 ऑक्टोबरपासून लागू होणारे हे नियम एलपीजी सिलिंडरपासून ते पेंशन, रेल्वे, यूपीआय आणि बँकिंग सिस्टीम संदर्भात आहेत.