
जॅकी आणि आयेशा श्रॉफ यांनी सोनी टीव्हीच्या सुरुवातीला केलेल्या गुंतवणुकीमुळे त्यांचे आयुष्य बदलले.
फक्त 1 लाखाचे तब्बल 100 कोटी झाले
15 वर्षांच्या भागीदारीनंतर त्यांनी सोनीतील हिस्सा विकला आणि मोठा नफा कमावला.
Jackie and Ayesha Shroff's investment: बॉलीवूडमध्ये नेहमीच ग्लॅमर आणि गॉसिपची चर्चा होते. पण जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयेशा श्रॉफ यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. आयेशाने घेतलेल्या एका निर्णयामुळे त्यांचे आयुष्य एका रात्रीत बदलले ते कसे जाणून घेऊया.