FSSAI Notice: ऑनलाइन शॉपिंग करता? Flipkart, BigBasketला FSSAIची नोटीस! खाद्यपदार्थांबाबत नेमकं काय घडलं?

FSSAI Issues Show-Cause Notices to Flipkart, BigBasket and Gemini Edibles: ऑनलाइन खाद्यपदार्थांच्या जाहिरातींवरून FSSAI कडून Flipkart, Gemini Edibles आणि Bigbasket ला नोटीस पाठवण्यात आली आहे.
FSSAI Notice: Flipkart, BigBasket Face Notice Over Freedom Rice Bran Oil Health Claims

FSSAI Notice: Flipkart, BigBasket Face Notice Over Freedom Rice Bran Oil Health Claims

eSakal

Updated on: 

देशात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर आणि सुरक्षिततेवर लक्ष ठेवणाऱ्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण म्हणजेच FSSAI ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर नजर ठेवून आहे. यातच आता FSSAI ने 3 मोठ्या कंपन्यांना नोटीस जारी करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, यात Gemini Edibles and Fats India, BigBasket आणि Flipkart India यांना ही नोटीस देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com