Gautam Adani: अंबानींना मागे टाकत गौतम अदानी झाले आशियातील नंबर 1 श्रीमंत! कारण काय? किती झाली संपत्ती

Gautam Adani Richest Person In Asia: अदानी समूहाचे गौतम अदानी यांनी आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान मिळवले आहे. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांना मागे टाकत ही कामगिरी केली आहे.
Gautam Adani Becomes Asia’s Richest Man, Overtakes Mukesh Ambani – Here’s Why!

Gautam Adani Becomes Asia’s Richest Man, Overtakes Mukesh Ambani – Here’s Why!

eSakal

Updated on

Gautam Adani Richest Person In Asia: भारतातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असणारे रिलायन्स इंडस्ट्रीचे मुकेश अंबानी आता एक पाऊल मागे आले आहेत. 'ब्लूमबर्ग बिलिनेअर इंडेक्स'नुसार, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com