
Gold Price Today in India
Sakal
Gold Price Today in India: सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. अमेरिकेतील शटडाऊनमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्या-चांदीचा पर्याय निवडला आहे. त्याचा थेट परिणाम देश-विदेशातील बाजारांवर दिसत आहे. आज सोन्या चांदीच्या भावाने नवा विक्रम केला आहे.