Gold Crisis Explainer: मोदींच्या ‘सोनं खरेदी टाळा’ आवाहनामागे मोठं संकट? तेल, सोनं, डॉलर आणि रुपयामागचं आर्थिक गणित समोर

Gold Impact India: जागतिक संकट आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतीमुळे भारताच्या परकीय चलन साठ्यावर मोठा ताण निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मोदींनी सोन्याची आयात कमी करण्याचं आवाहन केलं असून, त्यामुळे अब्जावधी डॉलरची बचत होऊ शकते.
Gold Crisis Explained: Why PM Modi Asked Indians to Avoid Buying Gold for a Year

Gold Crisis Explained: Why PM Modi Asked Indians to Avoid Buying Gold for a Year

eSakal

Updated on

Petrol-Diesel-Gold Crisis: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना एक वर्ष सोनं खरेदी टाळा, परदेशी प्रवास कमी करा आणि शक्य असल्यास ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय स्वीकारा, असं आवाहन केल्यानंतर देशभरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. अनेकांना हे आवाहन अचानक वाटलं, पण त्यामागे देशाच्या अर्थव्यवस्थेचं मोठं गणित दडलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com