Gold Investment: दसरा-दिवाळीआधी गोल्ड ETF गुंतवणुकीवर ब्रेक! जुन्या SIP चं काय होणार?

HDFC MF, Kotak MF and UTI MF Restrict New Investments in Gold ETF: दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर HDFC, कोटक महिंद्रा आणि UTI यांसारख्या म्युच्युअल फंडांनी गोल्ड ETF बाबत निरमे घेतला आहे. नेमके काय बदलले, जाणून घ्या.
Gold ETF Investment Rules

Gold ETF Investment

eSakal

Updated on: 

New Investments Restricted by Mutual Funds: दसरा-दिवाळी आणि येत्या काळात सोन्यात गुंतवणूक करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. HDFC म्यूचुअल फंड, कोटक महिंद्रा म्यूचुअल फंड आणि UTI म्यूचुअल फंड यांसारख्या मोठ्या फंड हाऊसेसनी गोल्ड ETF मध्ये नव्याने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास तात्पुरती स्थगिती दिली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, गुरुवार, 15 ऑक्टोबर रोजी यासंदर्भातील सूचना जारी करण्यात आल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com