
2025 मध्ये सोन्याने 10 ग्रॅमसाठी 1 लाख रुपयांचा टप्पा पार केला, तर चांदीही 1.16 लाख रुपये प्रति किलोवर पोहोचली.
वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सोनं 21,496 रुपयांनी आणि चांदी 23,265 रुपयांनी महागली आहे.
फक्त सोनंच नव्हे, चांदीच्या किमतींनीही जुने विक्रम मोडले आहेत.