

Akshaya Tritiya Gold Buying 2026: Jewellery vs ETF vs Digital Gold – What Gives Maximum Profit?
eSakal
Akshaya Tritiya 2026 Gold: अक्षय तृतीया जवळ येत असताना, प्रत्येक घरात हा प्रश्न असतो की यावेळी किती सोने खरेदी करावे. पण सत्य हे आहे की परंपरेच्या नावाखाली, अनेक लोक चुकीचा निर्णय घेतात आणि गुंतवणुकीऐवजी नुकसान सोसतात. त्यामुळे सर्वसामान्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न उभा रहातो की अक्षय तृतीयेला सोने खरेदी करणे खरोखर फायदेशीर आहे का? मग जर गुंतवणूक करायची झाली तर नेमक सोन्याची दागिने घ्यावी की डिजिटल गुंतवणूक करावी की आजून काही चला जाणून घेऊयात...