

Gold Price Prediction 2026-27: Will Gold Get More Expensive? Check the Latest Price Forecast
esakal
शेअर बाजार, बँक मुदत ठेवी (FD) आणि सोन्यातील गुंतवणूक हे भारतीयांसाठी गुंतवणुकीचे प्रमुख पर्याय आहेत. सध्या सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात चढ-उतार सुरू आहेत. सप्टेंबरमध्ये सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली असली, तरी आगामी काळात सोन्याची किंमत मजबूत राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ICICI बँकेच्या रिसर्च रिपोर्टनुसार, 2026 च्या उर्वरित कालावधीत सोन्याचा भाव 4,200 ते 4,600 डॉलर प्रति औंस या दरम्यान राहू शकतो.